नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025

नवीन वर्षात भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन्सची इंट्री, SAMSUNG,OPPO,ONE PLUS,XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स:







भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन्सची एन्ट्री, जानेवारी महिन्यात लॉन्च होणार पाच नवीन धमाकेदार अँड्रॉइड स्मार्टफोन|NEW LAUNCHED SMARTPHONES INDIA 2025:


OPPO RENO 13 SERIES:

OPPO कंपनी भारतीय बाजारात आपली नवीन OPPO RENO 13 ही सिरीज लॉन्च करणार आहे, ७ जानेवारी रोजी ही सिरीज लॉन्च केली आहे त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

OPPO ने या स स्मार्टफोन्सचे दोन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत OPPO RENO 13 5G आणि OPPO RENO 13 PRO 5G असे या मॉडेल चे प्रकार आहेत. 


OPPO RENO 13


SAMSUNG GALAXY S25 SERIES 

सॅमसंग कंपनीने आपली s25 ही सिरीज भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे ही सिरीज जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लॉन्च होऊ शकते.
सॅमसंग कंपनी या सिरीजचे तीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करू शकते.यामध्ये GALAXY S25, GALAXY S25+आणि GALAXY S25 ULTRA चा समावेश असू शकतो, जो एक AI FEATURED स्मार्टफोन आहे.

ONE PLUS 13

ONE PLUS ने सुद्धा त्यांची ONE PLUS 13 ही सिरीज ७ जानेवारी रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली आहे ONE PLUS ने या स्मार्टफोनचे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत त्यामध्ये ONE PLUS 13 आणि ONE PLUS 13 R चा समावेश आहे 


POCO X7 SERIES 

POCO या कंपनीने सुद्धा त्यांची POCO X7 भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे या सिरीजचे दोन मॉडेल लॉन्च होऊ शकतात त्यामध्ये POCO X7 आणि POCO X7 PRO यांचा समावेश आहे


XIAOMI REDMI 14C

XIAOMI ही कंपनी सुद्धा आता भारतामध्ये आपला XIAOMI REDMI 14C हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे जो की एक 5G स्मार्टफोन आहे 


हे पण वाचा 
1036 जागांवर रेल्वेची मेगा भरती,अर्ज सुरू,बातमी सविस्तर/RAILWAY JOBS 2025:



Comments