लाडका भाऊ योजना:'लाडकी बहीण' नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली.आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूरात असतांना शासकीय महापूजेनंतर त्यांनी ही घोषणा केली.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावीपास तरूणांना दरमहा सहा हजार रुपये तर डिप्लोमा धारक तरुणांना आठ हजार रुपये तसेच,पदवी धारक विद्यार्थ्यांना दरमहा 10000 रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे.याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी,जो तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटीसशिप करेल,त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल,"अस म्हटंल आहे.या योजनेअंतर्गत तरुण ज्या कंपनीत काम करतील अप्रेंटीसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपले सरकार पैसे भरणार आहे.या योजनेद्वारे आपण बेरोजगारीवर उपाय शोधून काढला आहे,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.तसेच या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरुन भरता येईल इच्छुक उमेदवारांनी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar-mahaswayam-gov-in.या वेबसाईटवर नोंदणी करने आवश्यक आहे.या योजनेसाठी खालील अटी आहेत

- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा
-उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे
-या योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 व कमाल 35 वर्ष असणे आवश्यक आहे
-उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर असणे आवश्यक आहे
-उमेदवाराने कौशल्य , रोजगार, उद्योजकता आणि नाशवन्यता शवभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
-उमेदवाराने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
Comments
Post a Comment