1036 जागांवर रेल्वेची मेगा भरती,अर्ज सुरू,बातमी सविस्तर/RAILWAY JOBS 2025:

1036 जागांवर रेल्वेची मेगा भरती,अर्ज सुरू,बातमी सविस्तर/RAILWAY JOBS 2025:

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी भारतीय रेल्वेने 1036 जागांवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे ही भरती रेल्वेच्या मिनिस्टिरीयल व आयसोलेटेड प्रवर्गातील विविध पदांची भरती आहे.

भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी मेगा भरती सुरू केली आहे एकूण 1036 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे रेल्वे विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे.


रेल्वे मेगा भरती 2025



अर्ज करण्याची तारीख: 


रेल्वे भरती बोर्डाने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार अर्ज करण्याची सुरुवात 7 जनेवारी 2024 रोजी होणार आहे तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 असणार आहे, सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. 


वयोमर्यादा:


रेल्वेची ही भरती वेगवेगळ्या पदांवर होणार असल्यामुळे वयोमर्यादा त्या त्या पदांनुसार निर्धारित केली आहे तरीसुद्धा सर्वच पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे तर कमाल वयोमर्यादा ही 33,35,36,38,43व48 इतकी आहे.


पद,वयोमर्यादा आणि पगार

अर्ज करण्याची पद्धत: 


सर्वच पदांसाठी अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील सीइएन क्रमांक ०७/२०२४ च्या संदर्भात भरतीमध्ये भाग घेणाऱ्या आरआरबीच्या वेबसाईट खालील प्रमाणे आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या:


https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

https://www.rrbthiruvananthapuram.gov.in/


वयोमर्यादेत विशेष सूट: 

वरील दर्शवलेली वयोमर्यादा वर्षांमध्ये आहे आणि वयाच्या उच्च मर्यादेमध्ये कोविड-19 महामारीमुळे एका वेळेकरिता निर्धारित वयोमर्यादेतून तीन वर्षाची सूट समाविष्ट आहे.


विशेष सूचना: मध्यस्थी,दलाल आणि जॉब रॅकेट चालवि णाऱ्यांपासून सावध रहा

हे पण वाचा 

एसबीआय मध्ये सुवर्णसंधी! एकूण ६०० जागांवर भरती त्वरित अर्ज करा:

http://www.marathiaddanews.com/2025/01/blog-post.html


प्रयागराज महाकुंभ 2025: महाकुंभ 2025 ला सुरुवात 45 दिवस चालणाऱ्या अध्यात्मिक यज्ञात व्हा सहभागी,बातमी सविस्तर :

http://www.marathiaddanews.com/2025/01/2025-2025-45.html


नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट 2025 मध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेचे मिळणार तीन हप्ते, बातमी सविस्तर वाचा: 

http://www.marathiaddanews.com/2025/01/2025-5-2024.html

दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, या नावांचा समावेश, बातमी सविस्तर वाचा:

http://www.marathiaddanews.com/2025/01/httpswww.html

Comments