रेल्वे भरती 2025, RRB RECRUITMENT 2025, नोटिफिकेशन जारी

भारतीय रेल्वेत मेगा भरती 32,438 जागांसाठी विविध पदांवर होणार ही महाभरती, नोटिफिकेशन जारी:



RRB RECRUITMENT 2025:भारतीय रेल्वेत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर भारत सरकारने व रेल्वे मंत्रालयाने एकूण 32,438 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे ही भरती रेल्वेच्या विविध विभागात विविध पदांसाठी होणार आहे त्यामुळे रेल्वे परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे भरती प्रक्रियेची विस्तृत माहिती वाचण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा 


भारतीय रेल्वेने 32,438 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून यासाठी आरआरबी ने नोटिफिकेशन जारी केले आहे या प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे



भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण तारखा 

  • अर्ज दाखल करण्याची सुरुवात-  23/01/2025
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख-  22/01/2025
  • अर्ज शुल्क भरण्याची तारीख(अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेनंतर)-  23/02/25 ते 24/02/25
  • अर्ज दुरुस्तीची तारीख-  25/02/25 ते 06/03/25

रिक्त जागांचा तपशील 

भारतीय रेल्वेने ही भरती लेवल ए च्या विविध पदांसाठी सुरू केली आहे यामध्ये एकूण 14 पदांचा समावेश आहे ती,पदे खालील प्रमाणे आहेत 
  1. Assistant s and t
  2. Assistant workshop 
  3. Assistant bridge 
  4. Assistant carriage and wagon 
  5. Assistant to loco shed (diesel) 
  6. Assistant loco shed (electrical)
  7. Assistant operations (electrical)
  8. Assistant p way
  9. Assistant TL and AC (workshop)
  10. Assistant TL and AC
  11. Assistant track machine 
  12. Assistant trd 
  13. Pointsman B
  14. Trackmaintainer-IV

वयोमर्यादा 

रेल्वेने जाहीर केलेल्या सर्वच जागांसाठी किमान वयोमर्यादा ही 18 तर कमाल वयोमर्यादा ही 36 वर्ष राहणार आहे. तर राखीव प्रवर्गांसाठी सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे
SC/ST(५ वर्ष) 
OBC (३ वर्ष) 
PWBD(१० वर्ष)

शैक्षणिक पात्रता 

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे तसेच आयटीआय किंवा NCVT ने मंजूर केलेले नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

परीक्षा फीस 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना आरआरबी ने निर्धारित केलेले शुल्क भरावे लागेल, General/OBC/EWS- वर्गांसाठी 500 रुपये तर
SC/ST/PWD/EBC- वर्गांसाठी 250 रुपये शुल्क निर्धारित केले आहे.



निवड प्रक्रिया 

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतील खालील टप्प्यांतून जावे लागेल
  1.  संगणक आधारित चाचण्या (CBT)
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  3. दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
  4. वैद्यकीय तपासणी (ME)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 

नोटिफिकेशन 


अधिक वाचा 

AIIMS CRE RECRUITMENT 2025 NOTIFICATION: एम्स मध्ये 4597 पदांसाठी मेगा भरती 

नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025

J.D.VANCE आणि भारत संबंध

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025,ICC champions trophy 2025.










Comments