AIIMS CRE RECRUITMENT 2025 NOTIFICATION: एम्स मध्ये 4597 पदांसाठी मेगा भरती
AIIMS CRE RECRUITMENT 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एम्स आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी 4600 हून अधिक जागांवर भरती प्रक्रिया सुरू सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे त्यांना aiims सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार CRE AIIMS अर्जाची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामध्ये रिक्त पदांची संख्या, पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज फी, परीक्षा प्रक्रिया इ. यासारख्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती. हा लेख काळजीपूर्वक वाचा. तुम्ही खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
AIIMS CRE RECRUITMENT 2025 OVERVIEW
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ने एकूण 4597 पदांसाठी विविध विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी एम्स ने नोटिफिकेशन जारी केले आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन आवेदन करू शकता आवेदन करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 ला सुरू झाली आहे आवेदन करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2025 आहे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
AIIMS CRE RECRUITMENT 2025 IMPORTANT DATES(महपूर्ण तारखा)
जर तुम्ही aiims cre recruitment २०२५ साठी अर्ज करत असाल तर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे 7 जानेवारी 2025 रोजी ही प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे अर्जात सुधार करण्यासाठी तुम्ही 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान करू शकता,परीक्षेचे हॉल तिकीट हे साधारण फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला मिळू शकते आणि परीक्षेची तारीख ही 26 ते 28 फेब्रुवारी च्या मध्ये शकते.
AIIMS CRE RECRUITMENT 2025 AGE LIMIT (वयोमर्यादा)
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे पदानुसार निर्धारित केले आहे साधारणतः 18 ते 35 वर्षांपर्यंत असू शकते,आरक्षित वर्गांसाठी जसे की sc/st (५ वर्ष),obc (३ वर्ष) आणि pwd (१० वर्ष) या वर्गांसाठी सरकारी नियमानुसार निर्धारित वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
AIIMS CRE RECRUITMENT 2025 APPLICATION FEES(अर्ज शुल्क)
या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या General/OBC उमेदवारांसाठी 3000 रुपये शुल्क असणार आहे आणि sc/st/EWS वर्गांसाठी 2400 रुपये शुल्क निश्चित केले आहे. विशेष म्हणजे दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क नसणार आहे.
AIIMS CRE RECRUITMENT 2025 EDUCATIONAL QUALIFICATIONS(शैक्षणिक पात्रता)
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांजवळ त्या त्या पदांनुसार आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे गट ब आणि क च्या विविध पदांसाठी तपशीलवार पात्रता निकषांसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना पहावी.
AIIMS CRE RECRUITMENT 2025 SELECTION PROCESS(निवड प्रक्रिया)
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये 100 प्रश्न (mcq) 400 गुणांसाठी विचारले जातील या प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांसारख्या टप्प्यांचा समावेश आहे जे विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल
खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता
भरती प्रक्रियेची अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
Comments
Post a Comment