दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, या नावांचा समावेश, बातमी सविस्तर वाचा:
https://www.marathiaddanews.com/
दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत प्रामुख्याने भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे, भाजपकडून नरेंद्र मोदी तर आम आदमी पार्टी कडून अरविंद केजरीवाल मैदानात उतरले आहेत.
![]() |
दिल्ली: भाजपची पहिली यादी जाहीर |
अशातच आज दुपारी भाजपची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 23 पुरुष उमेदवारांचा तर दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे.
![]() |
दिल्ली: आम आदमी पक्षाची पहिली यादी |
आम आदमी पार्टी कडून दिल्ली विधानसभेच्या सर्वच जागांवरती उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर अरविंद केजरीवाल हे न्यू दिल्ली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार आहेत त्यांच्यासमोर भाजपच्या प्रवेश वर्मा यांचा आव्हान असणार आहे
![]() |
दिल्ली: आम आदमी पक्षाची दुसरी यादी |
नवनवीन बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा:
http://www.marathiaddanews.com/2025/01/blog-post.html
Comments
Post a Comment