J.D.VANCE आणि भारत संबंध

भारताचे जावई ते अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष, कोण आहेत J.D.VANCE ?


50th VICE PRESIDENT OF THE UNITED STATES 


नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा प्रचंड मोठा विजय झाला आणि 20 जानेवारी 2025 रोजी यु एस कॅपिटल रुटुंडा येथे त्यांचा शपथविधी दिमाखात पार पडला अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतली तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जे डी व्हेन्स यांनी शपथ घेतली

कोण आहेत J.D.VANCE?

जे डी वन्स,जेम्स डेविड व्हॅन्स हे मूळचे अमेरिकेचे त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1984 रोजी अमेरिकेच्या मिडल टाउन ओहिओ येथे झाला ते एक उत्तम अमेरिकन राजकारणी,लेखक,वकील आणि मरीन कॉर्प चे दिग्गज म्हणून ओळखले जातात 3 जानेवारी 2023 रोजी ते ओहीओतून युनायटेड स्टेट्स सिनेटर बनले आणि काल त्यांनी अमेरिकेचे 50 वे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 

J.D.VANCE आणि भारत संबंध!

मूळचे अमेरिकेचे असलेले जेडी व्हॅन्स यांनी उषा बाला चिलूकुरी या तेलुगु भारतीय हिंदू महिलेशी 2014 मध्ये विवाह केला आणि त्यांना तीन मुले सुद्धा आहेत आता जेडी व्हॅन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे उषा बाला चिलुकुरी यांना अमेरिकेच्या second lady of the United States बनण्याचा मान मिळाला आहे.

कोण आहेत उषा चिलुकुरी?

उषा बाला चीलुकुरी यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेच्या सं डियागो काउंटी,कॅलिफोर्निया येथे झाला त्या एक अमेरिकन लॉयर आहेत आणि आता त्यांना Second Lady of the United States बनण्याचा मान मिळाला आहे त्या ह्या भूमिकेत प्रथम आशियाई अमेरिकन आणि हिंदू महिला आहेत,त्यांचे आई-वडील हे मूळचे तेलगू भारतीय वडील आयटी मद्रास येथून मेकॅनिकल इंजिनियर आणि आई सुद्धा बायोलॉजिस्ट आहेत. 

Second Lady of the United States Usha Chilukuri 


त्यांचे वडील हे सन डियागो स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये लेक्चरर तर आई युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत 1980 मध्ये त्यांचे आई-वडील हे युएस येथे स्थलांतरित झाले होते.


हे पण वाचा 

AIIMS CRE RECRUITMENT 2025 NOTIFICATION: एम्स मध्ये 4597 पदांसाठी मेगा भरती 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025,ICC champions trophy 2025.

नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025

Comments