INDIAN OIL RECRUITMENT 2025, इंडियन ऑइल भरती 2025

IOCL भरती 2025: इंडियन ऑइल भरती 2025


 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 246 जागांसाठी भरती सुरू केली आहे ही भरती एकूण ३ विविध पदांसाठी होणार आहे
  1. junior operator/grade I -  215
  2. Junior attendant/grade I0-  23
  3. Junior business assistant/grade III - 08

ह्या साठीची अधिसूचना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली आहे त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जातील नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत भर कुठेही असू शकते


भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण तारखा 

  • अर्ज दाखल करण्याची सुरुवात- ०३/०२/२०२५
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- २३/०२/२०२५
  • ऍडमिट कार्ड मिळण्याची तारीख- मार्च/एप्रिल २०२५
  • परीक्षेची तारीख- एप्रिल/२०२५
  • निकाल- एप्रिल/मे २०२५

शैक्षणिक पात्रता 

  1. पद क्र.1(i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI [Electronics/Mechanic/Instrument Mechanic / Instrument Mechanic (Chemical Plant) /Electrician / Machinist / Fitter /Mechanic-cum-Operator Electronics Communication System /Wireman/ Mechanic Industrial Electronics / Information Technology & ESM)]
  2. पद क्र.2: बारावी उत्तीर्ण 
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवीधारक

वयोमर्यादा 

सर्वच पदांसाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष असेल तर अधिकतम वयोमर्यादा ही 26 वर्ष इतकी निर्धारित करण्यात आली आहे (३१-०१-२०२५)पर्यंत
SC/ST - 5 वर्ष सूट 
OBC - 3 वर्ष सूट 

परीक्षा फीस 

  • General/OBC/EWS - 300Rs
  • SC/ST/PWBD/EX SERVICEMEN CANDIDATES- NO FEES 

अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 


Comments