HPCL RECRUITMENT 2025, एचपीसीएल भरती 2025

HPCL भरती 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ची एकूण 63 जागांवर भरती 




HPCL recruitment 2025, एचपीसीएल भरती 2025 :
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ने एकूण 63 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पत्रक प्रसिद्ध करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे.



भरती प्रक्रियेतील महत्त्वाची माहिती:

IMP DATES/महत्त्वपूर्ण तारखा:
  • अर्ज भरण्याची सुरुवात: 26 मार्च 2025 
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तिथि: 30 एप्रिल 2025 
POSTS/पदे:
  1. जूनियर एक्झिक्यूटिव्ह मेकॅनिकल-11
  2. जूनियर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रिकल -17
  3. जुनियर एक्झिक्युटिव्ह इंस्ट्रूमेशन -6
  4. जूनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल- 1
  5. जूनियर एक्झिक्यूटिव्ह फायर अँड सेफ्टी-28

AGE LIMIT/वयोमर्यादा:
सर्वच पदांसाठी अधिकतम वयोमर्यादा ही 25 वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे 

SALARY/पगार:
सर्वच पदांसाठी पगार हा 30000 ते 120000 दरमहा इथपर्यंत असू शकतो 

EDUCATIONAL CRITERIA/शैक्षणिक पात्रता: 
वरील सर्वच पदांसाठी त्या त्या क्षेत्रातील फुल टाइम डिप्लोमा असणे आवश्यक आहे,तसेच ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह फायर अँड सेफ्टी मध्ये डिप्लोमा व डिग्री दोन्ही असणे आवश्यक आहे.

सर्वच अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील HPCL च्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला मिळेल

नोटिफिकेशन डाऊनलोड:


ऑनलाइन अर्ज दाखल करा:

Comments