सॅमसंग गॅलेक्सी A सिरीज launched,SAMSUNG GALAXY A SERIES SMARTPHONES LIVE

 सॅमसंग ने लॉन्च केले तीन धडाकेबाज स्मार्टफोन्स,GALAXY A56,A36,A26 सर्व माहिती डिटेल वाचा :

सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी A सिरीज अंतर्गत तीन-तीन नवीन धडाकेबाज स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे GALAXY A56,A36,A26 फीचर्स, प्राईस, आणि स्मार्टफोन बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा

Created by -Aditya Deshmukh 


SAMSUNG GALAXY A SERIES LATEST LAUNCH: सॅमसंग गॅलेक्सी ने आपली लोकप्रियA सिरीज अपडेट करत नवीन स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लॉन्च केले आहे त्यामध्ये खालील तीन स्मार्टफोन्सचा समावेश आहे

  • A56
  • A36
  • A26


SAMSUNG GALAXY A36:

SAMSUNG GALAXY A36
AMAZON STORE  


  • CAMERA-50 MP+8MP+5MP
  • FRONT CAMERA -12MP/13MP
  • BATTERY CAPACITY -5000Mah
  • MEMORY-12/8GB
  • STORAGE-256GB
  • WEIGHT-195GM
  • SPEED-2.4GHZ
  • SIZE-17.01CM
  • COLOURS -WHITE,LAVENDER AND BLACK 
  • PRICE RANGE-32999 TO 35999 RS

SAMSUNG GALAXY A56:

SAMSUNG GALAXY A56
AMAZON STORE

  • SIZE-17.01,16.55CM
  • CAMERA-50MP+12MP+5MP
  • FRONT-12/32MP
  • BATTERY-5000Amh
  • CPU SPEED-2.9GHZ
  • CPU TYPE-OCTA CORE 
  • MEMORY-12GB
  • STORAGE-256GB
  • COLOURS-GRAPHITE AND OLIVE 
  • PRICE RANGE-41999-44999RS
  • RESOLUTION-1080×2340 FHD+

SAMSUNG GALAXY A26:

SAMSUNG GALAXY A26 
AMAZON STORE

  • COLOURS-BLACK,PEACH,MINT AND WHITE 
  • PRICE RANGE-24999-27999RS

सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीज च्या  नवीन स्मार्टफोन्स वर डिस्काउंट ऑफर चालू आहे तसेच एक्सचेंज सुद्धा चालू आहे तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत 20000rs पर्यंत सूट मिळवू शकता, तसेच अन्य काही क्रेडिट कार्ड व बँक ऑफर्स चालू आहेत तुम्ही सॅमसंगच्या ऑनलाइन ऑफिशियल स्टोअरवर जाऊन स्मार्टफोन खरेदी करू शकता, लिंक खाली दिली आहे 


हे पण वाचा 

2 एप्रिल पासून जगभरात tariff वॉर,ट्रम्प यांच्या भूमिकेकडे अवघ्या जगाचं लक्ष्य:

HPCL RECRUITMENT 2025, एचपीसीएल भरती 2025


Comments