2 एप्रिल पासून जगभरात tariff वॉर,ट्रम्प यांच्या भूमिकेकडे अवघ्या जगाचं लक्ष्य:
Published by -Aditya Deshmukh
![]() |
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी |
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या tariff ची जगातील सर्वच देशांना धास्ती आहे ट्रम्प हे 2 एप्रिल पासून परस्पर शुल्क लावण्याच्या तयारीत आहेत,म्हणजेच reciprocal tariff सध्या ट्रम्प यांच्या या tariff ची जगभरात चर्चा चालू आहे 2 एप्रिल रोजी ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.
tariff म्हणजे काय?
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किंवा इतरत्र तुम्ही tariff हा शब्द ऐकला असेलच tariff म्हणजे दुसरं,तिसरं काही नसून तो एक प्रकारचा कर आहे जो देशात येणाऱ्या, आयात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा यांच्यावर आकारला जातो कमी अधिक प्रमाणात तो निर्यात होणाऱ्या गोष्टींवर देखील लादला जातो.
भारतीय शेअर बाजारावर टेरिफ चे संकट
tariff वरून दोन्हीं देशांमध्ये चर्चा
दोन्हीं देशांमध्ये tariff वरून होणारा वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या काही उद्योजकांची व अधिकाऱ्यांची एक समिती भारतात आली होती परंतु चर्चे शेवटी भारताला कोणत्याच करात सवलत देण्याचे संकेत पाहायला मिळाले नाही, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'भारताने कर कमी करण्याची तयारी दर्शवली असून, आपण भारताला वेगळ्या वर्गात ठेवणारं असल्याचे' वकतव्य केलें होतें.
हे पण वाचा:
HPCL भरती 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ची एकूण 63 जागांवर भरती
Comments
Post a Comment